इथे आहे, मनोवेधक कथा फक्त तुमच्यासाठी...!
ज्या मुलाला नवरा गेल्यानंतरही उत्तमरित्या शिकवले तो नोकरीसाठी अमेरिकेत गेला. तिकडे गेला तो आईला विसरला, तिकडच्याच मुलीशी लग्नही केले. आणि नंतर आईला व्हिसाची कारणे सांगत तिकडे नेण्याचे टाळू लागला. आई बिचारी मुलाकडे डोळे लावून बसलेली. तर लहानपणापासून सांभाळलेली भिक्षेकरी, रस्त्यावरुन घरी आणलेली मुलगीही न विचारता लग्न करायला निघालेली. मुलगाही विचारत नाही अन् पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलेली मुलगीही स्वत:चे निर्णय स्वत:च घेतेय, ते पाहून आई थेट वृद्धाश्रमात जायचा विचार करते. पण ती खरेच वृद्धाश्रमात जात
अधिक वाचा